छत्रपती संभाजी – बदलती चित्रे
January 6th, 2017 | by Sandeep Patil
संभाजी महाराजांविषयीचे चुकीचे चित्र दुर्दैवाने इतिहास्कारांच्यात बराच काळ प्रचलित होते. तेंव्हाच्या सर्वच साहित्यकृती या गैरसमजाला बळी पडलेल्या आहेत. केवळ गडकऱ्यांच्या अपुऱ्या नाटकातील संभाजी नव्हे ... तर रणजीत देसाईंचा संभाजी, शिवाजी सावंतांचा संभाजी हे सगळे देखील कमी अधिक फरकाने याच चालीचे आहेत