छत्रपती संभाजी – बदलती चित्रे

January 6th, 2017 | by Sandeep Patil

संभाजी महाराजांविषयीचे चुकीचे चित्र दुर्दैवाने इतिहास्कारांच्यात बराच काळ प्रचलित होते. तेंव्हाच्या सर्वच साहित्यकृती या गैरसमजाला बळी पडलेल्या आहेत. केवळ गडकऱ्यांच्या अपुऱ्या नाटकातील संभाजी नव्हे ... तर रणजीत देसाईंचा संभाजी, शिवाजी सावंतांचा संभाजी हे सगळे देखील कमी अधिक फरकाने याच चालीचे आहेत


एका पात्राची अखेर

December 1st, 2016 | by Sandeep Patil

... पुस्तकातील एक पात्र मूर्त स्वरुपात पाहायचा योग मला आला होता... पण बघता बघता ही वास्तवातील व्यक्तिरेखा पुन्हा एकदा अमूर्तात विरून गेली!


जागतिकीकरण आणि जाती

September 26th, 2016 | by Sandeep Patil

लोक 'मुख्यमंत्री आमच्या समाजाचा पाहिजे होता' वगैरे भोळसट विधाने करतात, तेंव्हा राजकीय अंधश्रद्धा निर्मुलन करायला पण कोणी दाभोलकर हवे होते हे जाणवत राहते


काळा राजा, पांढरा राजा

June 10th, 2016 | by Sandeep Patil

"पंतप्रधान हे एका पक्षाचे पंतप्रधान नसून पूर्ण देशाचे पंतप्रधान असतात आणि त्या नात्याने ते आपल्या पूर्वसुरींचा वारसा पुढे चालवतच असतात", हे पहिले राजकीय तत्व आहे - आणि दुर्द्रेवाने आजच्या बहुतेक राजकीय तत्वचिंतकांच्या कानी हे ओरडून सांगावं लागेल


प्रवेश की घुसखोरी

April 14th, 2016 | by Sandeep Patil

धर्मपरंपरा या शेकडोंच्या धर्मभावनेशी निगडीत असतात - त्या खूप हळुवारपणे, टप्याटप्याने बदलाव्या लागतात याची जाणीव समाजसुधारणेची स्वप्ने पाहणाऱ्याला असलीच पाहिजे. धर्माच्या क्षेत्रात आंदोलने हा प्रश्न सोडवण्याचा शेवटचा पर्याय आहे, पहिला नव्हे


विषण्ण

November 22nd, 2015 | by Sandeep Patil

कै कर्नल संतोष महाडिक आणि त्यांच्या सारख्या सीमेवर शहीद झालेल्या असंख्य जवानांसाठी


लक्तरे आणि तोरणे

November 21st, 2015 | by Sandeep Patil

पावसाळ्यात ज्याप्रमाणे आपोआप कुत्र्याच्या छत्र्या (पक्षी मशरुम्स) उगवतात , तद्वतच संभाव्य वादाची कुणकुण लागली की बुद्धीजीवी, तत्वचिंतक, सुजाण नागरिक वगैरे


“महाराष्ट्रभूषण”च्या निमित्ताने

August 27th, 2015 | by Sandeep Patil

पुरंदरे प्रकरणाला पार्श्वभूमी आहे ती महाराष्ट्रात पूर्वापार चालत आलेल्या ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची. हा वाद काही फार मोठा कडवा वाद म्हणून ओळखला जात नाही , यातून काही जन्माची वैरे वगैरे तयार झालेली नाहीत. काहीसा कडूगोड, बराचसा निरुपद्रवी असे वर्षानुवर्षे या वादाचे सर्वंकष स्वरूप राहिले आहे.


व्यर्थ (न हो) बलिदान

May 1st, 2015 | by Sandeep Patil

जे लोक स्वत:च्या आदर्शासाठी जगतात, त्याच साठी मारतात , त्यांच्या मृत्यूबद्दल देखील लोकांची दिशाभूल करून साधणारे काय साधतात. स्वत:चे व्यक्तिगत स्वार्थ , मते, अट्टाहास हे दुसर्याच्या हौतात्म्यापेक्षा देखील महत्वाचे असतात का


मराठी राजभाषा दिन

February 27th, 2015 | by Sandeep Patil

मराठीपण एका रात्रीत घडलं नाही, शतकानुशतके वाहणाऱ्या प्रवाहाने खडकांना आकार द्यावेत तशी या संस्कृतीने मराठी मनाची जडणघडण केली आहे - ती बदलणे वरकरणी वाटलं तरी सोपं नाही



Back to Top ↑