October 6th, 2014 | by Sandeep Patil
पहिला क्रमांक ही काही कुणा एकाची मक्तेदारी नाही. आधीच्या पिढ्यांनी तो स्वकष्टाने मिळवला, म्हणून आपल्याला पण तो वारसाहक्काने विनासायास मिळेल असे कुणी समजू नये. उलट आधीच्या पिढ्यांकडून शिकण्यासाठी खूप काही आहे. त्यांचे कष्ट, त्यांचा त्याग, त्यांची तळमळ हीच त्यांची शिकवण आहे. ती विसराल तर भविष्य अंधकारमय आहे
September 6th, 2014 | by Sandeep Patil
वास्तविक एका गाण्यावर पूर्ण लेख लिहिला जावा अशी गाणी अभावानेच आढळतील - पण जी आहेत, त्या मध्ये या गाण्याचा समावेश करावाच लागेल
July 23rd, 2014 | by Sandeep Patil
एखाद्या गोष्टीविषयी माहिती मिळणं बंद झालं, की त्याविषयीचं कुतूहल अजून वाढतं. गूढ वाढलं कि आकर्षण पण वाढत. तेच सावरकरांच्या कथेबाबत झालं
May 22nd, 2014 | by Sandeep Patil
माध्यम हे विषय शिकण्यासाठी आहे, की विषय हे माध्यम समजण्यासाठी आहेत
March 10th, 2014 | by Sandeep Patil
"Paryutsuk" contains blog-posts in Marathi. Click to know more... / "पर्युत्सूक" ही मराठी लेखमाला आहे. वाचण्यासाठी क्लिक करा